D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारी ते २० जानेवारी २०२१ ' आविष्कार 2021' राज्यस्तरीय कार्यशाळा दि.18 जानेवारी 2021

  कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर मराठी विभाग, महावीर कॉलेज कोल्हापूर मराठी विभाग, न्यू कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 

  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त 
  १८ जानेवारी ते २० जानेवारी २०२१

  'आविष्कार 2021' राज्यस्तरीय कार्यशाळा

  दि.18 जानेवारी 2021 

  व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
  वक्ते -प्रा डॉ ताहीर झारी 

  (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर )

  दि.19 जानेवारी 2021 

   स्वामित्व हक्क व बौद्धिक संपदा हक्क कायदा - कार्यशाळा
   वक्ते - प्रा डॉ एम.सी. शेख 

  ( शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर )

  दि.20 जानेवारी 2021 

   शोधनिबंध व प्रकल्प लेखन कार्यशाळा 
  वक्ते - प्रा डॉ गणेश जाधव
  (धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा )

  वेळ - दररोज सायंकाळी ७ ते ८ 

   माध्यम - गूगल मीट ( ऑनलाईन )

  तीन दिवसीय कार्यशाळांसाठी लिंक
   To join the meeting on Google Meet, click this link: 
   https://meet.google.com/yba-oqoz-fpk 
   
  Or open Meet and enter this code: yba-oqoz-fpk

  'आविष्कार 2021 ' मध्ये  सहभागी होण्यासाठी खालील  गुगल नोंदणी फॉर्म भरा .

  https://forms.gle/Ry4giTc1y5dj6QBo6

  कार्यशाळा झाल्यावर आपण  फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर आपणास इ - प्रमाणपत्र मेलवरून पाठवले जाईल.