D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मा. जिल्हाधीकारी श्री. दौलत देसाईसो यांचेकडे रुपये ३१०००/- चा धनादेश सुपूर्द करताना कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, सचिव ॲड. व्ही. एन. पाटील, संचालक वैभव पेडणेकर व प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील