D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आपल्या ज्युनियर काॅलेजच्या चैत्रल मुळ्ये ने कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला व त्याची डेरवन, रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली