D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • डीआरके काॅलेजच्या सिनिअर क्रिकेट संघाने शिवाजी विद्यापीठाच्या इंटरझोनल क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला व डीआरके काॅलेजच्या ज्युनियर काॅलेजच्या क्रिकेट संघाने कोल्हापूर जिल्ह्यातील मानांकित गांधी ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद मिळविले.