D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दे .भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स ,कोल्हापूर ज्युनियर कॉलेच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली .या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा पत्र व फुले देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली .