D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये भाषा विभाग वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन केले .

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये भाषा विभाग वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन केले . या स्पर्ध्येमध्ये कु.विशाखा विलास पाटील हिने प्रथम क्रमांक मिळविला तर कु.अक्षता किसन बारटक्के व कु जान्हवी धनाजी जाधव  यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला . यावेळी मा प्राचार्य डॉ व्ही. ए. पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बी .डी .डवंग यांनी केले तर आभार प्रा .सौ जी .एन .धुमाळ यांनी मानले . कार्यक्रमाचे संयोजन  प्रा डी . एन.कवाळे  यांनी केले . परिक्षन म्हणून प्रा.सौ के .ए. खांडेकर व प्रा सौ एन एस जाधव यांनी केले.