देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, येथे दिनांक २२/१२/२०२२ रोजी 'राष्ट्रीय गणित दिवस' साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील होते. प्रस्तावना प्रा. सौ. स्वाती पोवार यानी केले. प्रमुख पाहुणे डॉ. एन. एच. जाधव व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे जीवनातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. प्राची कापसे व प्रज्ञा माळवदे या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन केले तसेच अन्य विद्यार्थ्यानी अनेक गणित तज्ञाविषयी माहिती दिली. प्रा. पी. व्ही. माणकापूरे यानी आभार मानले.
10 Jul, 2025
01 Jul, 2025
27 Jun, 2025
21 Jun, 2025