D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्याची आरडी परेडसाठी निवड

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर या महाविद्यालयातील विद्यार्थी SUO प्रार्थना सातपुते व JUO प्रथमेश पाटील यांची २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी (RDपरेड) निवड झाली आहे. ते महाविद्यालयातील बी. कॉम व बी.बी.ए. विभागात शिक्षण घेत आहेत. कौन्सील ऑफ एज्युकेशच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ADV. वैभव पेडणेकर व ADV. अमित बाडकर तसेच प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तर 5 महाराष्ट्र बटालीनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मंजुनाथ हेगडे, ए. ओ. लेफ्ट. कर्नल विकास पोवार, सुभेदार मेजर हरिषचंद्र शिंदे, ट्रेनिंग जे.सि.ओ. प्रशांत जामानिक, सुभेदार शिवानंद नांगरे, महाविद्यालयाचे ए.एन.ओ. लेफ्ट.डॉ.आर.एस. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले...