D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • काॅमर्स काॅलेजमध्ये सी.ए. झालेल्या माजी विद्याथ्र्यांचा मेळावा 27/01/ 2023

    काॅमर्स काॅलेजमध्ये सी.ए. झालेल्या माजी विद्याथ्र्यांचा मेळावा

    देषभक्त रत्नाप्पा कुंभार काॅलेज आॅफ काॅमर्स, कोल्हापुर  मध्ये सी.ए झालेल्या विद्याथ्र्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कौन्सिल आॅफ एज्यूकेषनचे सेक्रेटरी डाॅ. विष्वनाथ मगदूम, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. ए. पाटील, उपप्राचार्य बी. टी. नाईक आणि प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत डाॅ. एम. डी षितोळे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. व्ही. ए. पाटील यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर डा.ॅ षितोळे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विशयावर मार्गदर्षन केले. निरोगी षरीर आणि सुखीजीवन जगण्यासाठी आत्मसंमोहनाची गरज आहे. नकारात्मक विचार बाजूला ठेवुन सकारात्मक विचार आत्मसात करुन प्रत्येकाने आत्मसंमोहन करावे असे सांगितले यानंतर डाॅ विष्वनाथ मगदूम यांनी उपस्थित सी.ए.ना आपल्या षैक्षणिक संस्थेप्रती एक जबाबदारी म्हणुन भविश्यात महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना व्यावहारीक प्रात्यक्षिक ज्ञान प्रषिक्षन मार्गदर्षन व प्रोत्साहनाची अपेक्षा व्यक्त केली.
    यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सी.ए झालेल्या विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह देवून महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आता. यावेळी उपस्थित माजी विद्याथ्र्यांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले मनोगत  व्यक्त केेले.
    या कार्यक्रमाचे आभार प्रदर्षन प्रा बी. टी. नाईक यांनी मांडले. या स्नेहमेळाव्यात प्राध्यापक वर्ग, षिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. राश्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.