D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • संविधान जागृती सप्ताह (Constitution Awareness Programme)- 2023

    महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी 'संविधान जागृती सप्ताह उत्साहाचे आयोजन करण्यात आले. या सात दिवसांत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. संविधान जागृती रॅली, मान्यवरांची व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन, निबंध लेखन स्पर्धा, भित्तिपत्रक प्रदर्शन व वक्तृत्व स्पर्धा इ. घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

    2 1