D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करुया...!

  स्मृती शताब्दी वर्ष सांगता...
  मनात सदैव कृतज्ञता...!

  ६ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता...
  १०० सेकंद लोकराजाला आदरांजली...

  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवार दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया...!
  💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐💐💐