D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • नेहरू युवा केंद्र भारत सरकार आयोजीत जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२३ मध्ये अपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि त्यामध्ये लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन..💐