D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आपल्या महाविद्यालयातील एमबीए द्वितीय वर्षात शिकत असणारा विद्यार्थी यश परमाळे याने महाराष्ट्र रायफल असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात सिल्वर पदक🥈 मिळवले