शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ४३ वा
जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२३-२४
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर
एकांकिका - प्रथम
सुगम गायन- द्वितीय
मुकनाट्य- द्वितीय
लघुनाटिका - तृतीय
भारतीय समूहगीत - तृतीय
लोककला - तृतीय