D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 43 वा मध्यवर्ती युवा महोत्सवात देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर चे विविध कला प्रकारात यश

    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 43 वा मध्यवर्ती युवा महोत्सव दहिवडी कॉलेज, दहिवडी या महोत्सवात देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर चे विविध कला प्रकारात यश तसेच
     🏆कला विभागात - जनरल चॅम्पियनशिप 🏆
    १) मूकनाट्य - प्रथम 🥇
    २) व्यंगचित्र - प्रथम 🥇
    ३) भारतीय समूहगीत - द्वितीय 
    ४) कातर काम - द्वितीय 
    ५) मेहंदी - द्वितीय 
    ६) शास्त्रीय सुरवात्य - द्वितीय 
    ७) भित्तीचित्र - द्वितीय 
    ८) लघू नाटीका - द्वितीय
    ९) पाश्चिमात्य एकल गायन - तृतीय
    १०) नाट्यसंगीत - तृतीय 
    ११) लघुपट - तृतीय
    १२) पाश्चिमात्य समूहगीत - 
    तृतीय