D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आपल्या महाविद्यालयाच्या जुनियर कॉलेजच्या फुटबॉल टीमने खासदार चषक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला विजयी संघास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही ए पाटील, पर्यवेक्षक बी डी डवंग व क्रीडा शिक्षक प्रकुल पाटील मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले