D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • मतदार जागृती रॅली

    दिनांक 2 मार्च रोजी महाविद्यालयात व आसपासच्या परिसरात मतदार जागृती संबंधी प्रभात फेरी व इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
    सर्वप्रथम सकाळी ८:१५ वा. महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसी विभागातील विद्यार्थी तसेच संबंधित प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मतदार जागृती संबंधी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली, मतदानाचे महत्त्व समजावून दिले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी मतदार जागृती प्रभात फेरीत सहभागी होऊन राजे बिंदू चौक व तिथून रहिवासी प्रभागातून महाविद्यालयात आली बिंदू चौकात विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संबंधी घोषणा दिल्या तसेच पथनाट्य सादर केले. 2 मार्च रोजी महाविद्यालयात व आसपासच्या परिसरात मतदार जागृती संबंधी प्रभात फेरी व इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
    सर्वप्रथम सकाळी ८:१५ वा. महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसी विभागातील विद्यार्थी तसेच संबंधित प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मतदार जागृती संबंधी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली, मतदानाचे महत्त्व समजावून दिले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी मतदार जागृती प्रभात फेरीत सहभागी होऊन राजे बिंदू चौक व तिथून रहिवासी प्रभागातून महाविद्यालयात आली बिंदू चौकात विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संबंधी घोषणा दिल्या तसेच पथनाट्य सादर केले.