D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2024

    <p>दिनांक 22 व 23 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा. सोरटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.</p>