D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • युवा संवाद कार्यक्रम, युवा केंद्र, कोल्हापूर. दि. 5 मार्च मार्च 2024

    दिनांक 5 मार्च 2024 रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  युवा संवाद कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.