D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेमध्ये सहभाग दि. 24 ते 26 फेब्रुवारी 2024

    दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.