D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • जागतिक मूत्रपिंड दिवस जनजागृती पदयात्रा 14 मार्च 2024

    दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेस मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर.  एस. नाईक उपस्थित होते.