दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कौन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूरचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने, प्रा. केतन जोशी, स्वयंसेवक संकेत पवार, श्रीपाद खडसे, शरद आपटे इत्यादी उपस्थित होते.
images