ग्रंथालय विभागाद्वारे आयोजीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम यांच्या हस्ते करणेत आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाईक सर, उप प्राचार्य डॉ. बन्ने सर, ग्रंथपाल टी. एल. कांबळे सर, इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.