आपल्या वरिष्ठ महाविद्यालयात शिकत असणारा रोहन माने याने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 23 वर्षाखालील गटामध्ये रौप्य पदक प्राप्त केले
त्याला संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, उपप्राचार्य डॉ. ए. एस. बन्ने,जिमखाना चेअरमन डॉ. के. जी. कांबळे व शारीरिक शिक्षण संचालक प्रकुल पाटील मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.