कोल्हापूर जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स चा ज्युनिअर कॉलेजच्या संघ सलग दुसऱ्या वर्षी उपविजयी झाला .
या संघास संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम,सदस्य ॲड.वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एस नाईक पर्यवेक्षक बी.डी. डवंग, क्रीडाशिक्षक प्रकुल पाटील मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले