D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • DRK college cricket team selected at State level

    आपल्या जुनियर कॉलेजच्या क्रिकेट टीमने 19 वर्षाखालील शालेय क्रिकेट कोल्हापूर विभागीय स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय प्राप्त केला व त्यांची हिंगणघाट, वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
    त्यांना कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम ,सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड.वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले.
     तर महाविद्यालयाचे  प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी , उपप्राचार्य मधुसूदन वंडकर , पर्यवेक्षक बी. डी. डवंग व क्रीडाशिक्षक प्रकुल पाटील मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.