देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, एम.बी.ए. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील बी.कॉम. बी.बी.ए. बी.ए. बी.एससी. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता "एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया 2025-26" या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.