D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • Achievement in Vasant Karandak 2020

  पद्मभूषण वसंत दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बुधगाव येथे आयोजित वसंत करंडक 2019-20 या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाद्यवृंद व लघुनाटिका या सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तसेच "द व्हॉइस"(सोलो सिंगिंग) मध्ये प्रतिक्षा पोवार या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला.

  सहभाग -
  पथनाट्य, गृप डान्स, सोलो डान्स, पोस्टर मेकिंग, एकपात्री अभिनय, कविता लेखन 

  सहभागी कलाकार - 
  प्रथमेश पोतदार, ऋतुराज धुपकर, अभय हावळ, संग्राम देसाई, दत्तात्रय महाजन, ऋतुराज सुतार, मानसी साळोखे, नाझ मुल्ला, विभव चोपदार, प्रकाश शेळके, प्रथमेश लोहार, आशिष शहा, शिवम रसाळ, तेजस बाबर, संध्या शेटे, रमा महेंद्रकर, श्वेता खाडे, सदफ सय्यद, प्रेरणा बकरे, अल्तमश शेख, मोहम्मद कैफ फारुख शेख, प्रतीक्षा पोवार.