D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • डॉ. ताहीर स. झारी यांना सर्वोत्कृष्ट “यंग सायंटिस्ट” अवॉर्ड

    डॉ. ताहीर स. झारी यांना सर्वोत्कृष्ट “यंग सायंटिस्ट” अवॉर्ड
    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील डॉ. ताहीर स. झारी यांना आंतरराष्ट्रीय व प्रतिष्ठित आयजेएसटीएम या संशोधन संस्थेमार्फत वर्ष २०२०-२०२१ चा  सर्वोत्कृष्ट “यंग सायंटिस्ट” हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा
    https://lokaawaj.com/?p=17532