D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Celebration of Birth Anniversary of Mahatma Basaveshwar dated 14/05/2021

    महाविद्यालयात जगद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त श्री बसवेश्वर महाराजांच्या फोटोचे पूजन केले त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी घालून दिलेल्या बसववचन दैनंदिन जीवनात कसे उपयुक्त आहे हे प्राचार्य डॉ व्ही ए पाटील यांनी सांगितले कार्यक्रमास बहुसंख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.