D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दि.12/10/21 रोजी नवरात्र उत्सव मध्ये गर्दी नियंत्रन अभियानाअंर्तगत व्यवस्थापन कार्य करताना मा. संयोगीता राजे यांचे समवेत NSS चे विद्यार्थ्यां

    मा. छत्रपती संभाजीराजे सन्माननीय खासदार राज्यसभा यांचे कार्यालयाद्वारे प्राप्त झालेल्या पत्रानुसार नवरात्र उत्सव कालावधीत मोठया प्रमाणात भक्तजन येत असल्याने कोरोणा विषाणू संसर्ग या पार्श्वभुमीवर सदर उत्सवामधील गर्दीचे सुयोग्य नियोजन व आवश्यक व्यवस्थापन व्हावे यासाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर कडील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. ०९/१०/२०२१ व १२/१०/२०२१ या दिवशी जुना राजवाडा भवानी मंडप परिसर येथे गर्दी नियंत्रण व आवश्यक व्यवस्थापनाचे कार्य दिले. अभीयाना अतंर्गत काम करताना मा. संयोगीताराजे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.