D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • *दि.7 जानेवारी 2022 रोजी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय,कोल्हापूर येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. तेजस्विनी संजय पांचाळ हिने द्वितीय क्रमांक पटकावला... यावेळी रोख 750/- आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले...*